Wednesday, May 9, 2018

पिझ्झा बनवणे

                                 पिझ्झा बनवणे 

उद्देश :- पिझ्झा बनवायला शिकणे . 


साहित्य :- मैदा , डालडा , कांदा  , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो , जिरा , मोहरी ,  तेल , तीळ , ईस्ट . 


साधने :- गॅस , कढई , ट्रे , उलटाने . 

कृती :- 

१)५०० gm  मैदा व २० gm  डालडा मिक्स करून घेतला त्यात     ५-१० gm  मैदा टाकला व चांगले मिक्स केले . 
 २)त्यानंतर सर्व भाजा कात केल्या म्हणजे कांदा  , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो . 
 ३)सर्व भाजा फ्राय करायला टाकल्या त्या कढईत आधी तेल टाकले त्यात जिरा , मोहरी  टाकली व सर्व भाजा त्यात मिक्स केल्या . 
 ४)भाजा पूर्ण शिजल्या वरती त्यात मसाले टाकले . व त्याची पूर्ण भाजी बनवली .
 ५)त्यानंतर मळलेला मैदा ट्रे मध्ये पसरऊन ठेवले त्यानंतर त्यावर ती भाजी टाकली व आवण मध्ये भागले . 
 ६)त्याचा बेस पूर्णपणे नीट शिजून द्यावा . 


निरीक्षण :- 

१)भाजी भाजताना नीट भाजावी ती जराशी कच्ची ठेवावी .  
२)पिझ्झा चा बेस नीट भाजावा नाहीतर तो कच्च राहतो . 

फोटो :-


No comments:

Post a Comment