मिक्स फ्रुट ज्याम
उदेद्श :- मिक्स फ्रुट ज्याम बनवणे व विकणे .
साहित्य :- टॉमेटो , पायनॅप्पल , केळी , सफरचंद .
साधने :- मिक्सर , गॅस , बाॅटल .
कृती :- १) सर्वात आधी फळे धुवून घ्यावी .
२) त्यानंतर सर्व फळे कट करावी , नंतर त्याचा मिक्चर करावा .
३) ते सर्व कढइत टाकून हिट करावे .
४) त्यानंतर त्यात सायट्रिक असीड टाकावे ,व सर्व मसाले टाकले व पकवले .
५) तो पूर्ण हिटीग झाल्यानंतर तो एका टोपात काढून गार करण्यास ठेवले .
६) आणि ते गार झाल्यावर बाॅटल मध्ये ठेवावे .
निरीषण :- १) साॅस बनवायच्या आधी सर्व फळे धुवून त्यााची साल काढावी .
२) फळे कच्ची नसावीत नाहीतर ज्यामची चव बिघडते .
कोस्टीग :-

Sr.no
|
वस्तू
|
नग
|
दर
|
किमत
|
१
|
सफरचंद
|
१kg
|
१२०/kg
|
१२०
|
२
|
अननस
|
१kg
|
६०/kg
|
६०
|
३
|
केळी
|
१kg
|
४०/kg
|
४०
|
४
|
सायट्रिक असीड
|
५gm
|
१
|
०१
|
५
|
पॅकटीन
|
५०gm
|
२७०/१००gm
|
१४५
|
६
|
साखर
|
१.५kg
|
४०/pakg
|
६०
|
७
|
पकिग
|
१
|
||
८
|
लेबल
|
१
|
||
टोटल
|
४२८ Rs
|
No comments:
Post a Comment