टोमॅटो साॅॅस बनवणे
उदेद्श :- टोमॅटो साॅॅस बनवणे .
साहित्य :- टोमॅटो , कांदा , लसून , लवंग , वेलची , दालचिनी , कालिमिरी , मीठ , लाल तीखठ , विनेगार , जायफळ , पातील , कुकर , मिक्सर , बरणी ,चमचा .
कृती :- १) टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी .
२) देठाकडील हिरवा भाग काढून टाकावा .
३) ह्विनेगार मिश्रण टाका व स्टोव वरती उकलाव .
४) थंड होण्यासाठी बाजूला ठेवा .
५) परपला उष्णता द्या घट्ट होत असताना त्यात साॅस मिसळावा .
६) थंड होण्यासाठी बाजूला ठेवा .
७) परपला उष्णता द्या घट्ट होत असताना त्यात साखर मिसळावा .
८) तापवण्याची क्रिया चालू असताना मिश्रण पातळ टाका .
९) ह्विनेगार व मसाल्याचे पदार्थ मिश्रणात गाळून टाका .
१०) उष्णता चालू टेवा .
११) उकळून ६०% मिक्स पर्यत पाणी असावा .
निरीषण :- टोमॅटोमध्ये सुद्धा टोमॅटो असते टोमॅटो चीरडल्यानतर त्यात
झाइन असतात , ती सक्रीय होऊन पेक्टिन चा नाश होतो
कोस्टीग :-

Sr.no
|
वस्तू
|
नग
|
दर
|
|
१
|
टोमॅटो
|
७.४०
|
१५.
|
|
२
|
साखर
|
६
|
३०
|
|
३
|
कांदा
|
०.७५
|
८
|
|
४
|
लसून
|
१
|
५०
|
|
५
|
ह्विनेगार
|
०.५५
|
||
६
|
लाल तिखट
|
२.७५
|
१२०
|
|
७
|
मीठ
|
०.७
|
१८
|
|
८
|
गरम मसाले
|
१.८
|
१०
|
|
totle
|
21.5
|
No comments:
Post a Comment