पिझ्झा बनवणे
साहित्य :- मैदा , डालडा , कांदा , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो , जिरा , मोहरी , तेल , तीळ , ईस्ट .
साधने :- गॅस , कढई , ट्रे , उलटाने .
उद्देश :- पिझ्झा बनवायला शिकणे .
साहित्य :- मैदा , डालडा , कांदा , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो , जिरा , मोहरी , तेल , तीळ , ईस्ट .
साधने :- गॅस , कढई , ट्रे , उलटाने .
कृती :-
१)५०० gm मैदा व २० gm डालडा मिक्स करून घेतला त्यात ५-१० gm मैदा टाकला व चांगले मिक्स केले .
२)त्यानंतर सर्व भाजा कात केल्या म्हणजे कांदा , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो .
३)सर्व भाजा फ्राय करायला टाकल्या त्या कढईत आधी तेल टाकले त्यात जिरा , मोहरी टाकली व सर्व भाजा त्यात मिक्स केल्या .
४)भाजा पूर्ण शिजल्या वरती त्यात मसाले टाकले . व त्याची पूर्ण भाजी बनवली .
५)त्यानंतर मळलेला मैदा ट्रे मध्ये पसरऊन ठेवले त्यानंतर त्यावर ती भाजी टाकली व आवण मध्ये भागले .
६)त्याचा बेस पूर्णपणे नीट शिजून द्यावा .
निरीक्षण :-
१)भाजी भाजताना नीट भाजावी ती जराशी कच्ची ठेवावी .
२)पिझ्झा चा बेस नीट भाजावा नाहीतर तो कच्च राहतो .
फोटो :-