तिळाची चिक्की बनवणे
साधने : गॅस . कढई . उलाधने . कटर . लाटणे . चिक्की ट्रे
कृती : १)सर्व प्रथम आम्ही तील व साखर मोजून ४००/४००g मोजून घेतली .
३) त्यानंतर ते तील कडून त्या कढई त साखर टाकली व तिचा पूर्ण पाक बनवून घेतला .
४) त्या मध्ये १०० g पाक टाकला व परतले
५) व वजन केलेले शेंगदानेचे कुट टाकले व व्यवस्थित मिक्स केले . ट्रे ला व लाटण्याला व कटर ला व्यवस्थित तेल लावले .
६)चिक्की ट्रेे वर घेतले व ते लाटण्याने एकसारखे दाबून घेतले .
७) मग त्याला एकसारखे कटर ने कापले व त्याचे चौकोनी भाग तयार केले .
८) थोडा वेळ ते थड होऊ द्यावे मग त्याचे तुकडे करून घ्यावेत
निरिशन :- १) मिश्रण बनवितानी गॅस वरती लक्ष ठेवावे .
खर्च :-
वस्तु
|
नग
|
दर
|
किमत
|
१. तीळ
|
४००gm
|
१४०/kg
|
६६ RS.
|
२. साखर
|
४००gm
|
३५/kg
|
१४ RS.
|
३. गैस
|
(२०min)३०gm
|
४६/kg
|
१.३८ RS.
|
४. ग्लुकोज लीक्विड
|
१०० gm
|
१००/kg
|
१० RS.
|
५. पॅकिंग bag
|
१२ bag
|
२५०/५०rs
|
२.४० RS.
|
६.लेबल
|
gm
|
०.० १ RS.
| |
७.पॅकिंग
|
gm
|
०.० १ RS.
| |
total
|
८५ .७८ RS.
| ||
Leabor charge
|
२१.४४ RS.
|
No comments:
Post a Comment