Wednesday, April 18, 2018

पॉपकोर्न बनवणे

 पॉपकोर्न बनवणे


उददेश :- पॉपकोर्न बनवणे व विक्री करणे .

साहित्य :- पॉपकोर्न ची मका , तेल , जीरा , हळद , मीठ .

साधने :- ग्यास , कुकर , उलातने , परात .

कृती :- 
  1. सर्वात आधी ग्यास चालू करून त्यावर कुकर गरम करण्यास ठेवला .
  2. त्यानंतर त्यात २० gm तेल टाकले त्यात २० gm मीठ टाकले आणि ५-१० gm हळद टाकली व ते सगळे मिक्ष्रण करून घेतलं .
  3. त्यानंतर त्यात  पॉपकोर्न ची मका टाकली व पूर्ण सगळे मिक्ष होईपर्यंत हलवले व पूर्ण मिक्ष केले .
  4. त्यानंतर त्यावर झाकण ठेवले . व त्यातील पूर्ण  पॉपकोर्न चा आवाज बंद होत नाही तोपर्यंत त्यावरील झाकण काढू नये . 
  5. आवाज बंद झाल्यावर ते पूर्ण  पॉपकोर्न परातीत काढून घ्यावे . गार झाल्यावर pack करावे . 
निरीक्षण :- 


  1.  पॉपकोर्न चे दाने घेताना ते नीट बघून घावे . 
  2. त्यात तेल जास्त टाकू नये नाहीतर ते खराब होते . 
  3.  पॉपकोर्न जास्त वेळ भाजू नये नाहीतर करपतात . 

No comments:

Post a Comment